पुण्याहून मुंबईला निघालेल्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये जागेवर बसण्यावरून तुंबळ हाणामारी झाली.एक्स्प्रेस चिंचवड स्टेशनच्या पुढे गेल्यावर ही घटना घडली. हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.